🎯 न्युझीलंड मध्ये जगातील पहिला कल्याणकारी अर्थसंकल्प सादर 🎯
👉 न्युझीलंडचे अर्थमंत्री ग्रांट रॅाबर्टसन यांनी ३० मे २०१९ रोजी गरीबी, मानसिक आरोग्य, घरगुती हिंसा यासारख्या वाईट प्रवृत्तीना आळा घालण्यासाठी जगातील पहिला कल्याणकारी अर्थसंकल्प सादर केला.
👉 हा अर्थसंकल्प देशातील असमानता, गरीबी या आव्हांनाचा सामना करण्यासाठी सादर केला आहे.
👉 या अर्थसंकल्पात देशाच्या आर्थिक विकासापेक्षा जनतेच्या कल्याणासाठी प्रधान्य देण्याचे उद्दिष्टे समोर ठेवले आहे.

Comments
Post a Comment