🌎 जगातील सर्वांत लहान देश 🌎
👉 जगातील सर्वांत लहान देश म्हणून ‘व्हॅटिकन
सिटी’ ओळखला जातो.
👉 त्याचे क्षेत्रफळ ०.४४ चौकिमी आहे.
👉 हा देश इटली द्विपकल्पावर आहे. याच्या सभाेवती
इटली हा देश पसरलेला आहे.
👉 व्हॅटिकन सिटीचा प्रमुख पोप आहे.
👉 जगातील सर्वांत लहान देश म्हणून ‘व्हॅटिकन
सिटी’ ओळखला जातो.
👉 त्याचे क्षेत्रफळ ०.४४ चौकिमी आहे.
👉 हा देश इटली द्विपकल्पावर आहे. याच्या सभाेवती
इटली हा देश पसरलेला आहे.
👉 व्हॅटिकन सिटीचा प्रमुख पोप आहे.
Comments
Post a Comment