🎯🎯 आम्लवर्षा (Acid Rain ) 🎯🎯
👉 कोळसा, लाकूड, खनिज तेले यांसारख्या इंधनाच्या ज्वलनातून सल्फर व नायट्रोजन यांची ऑक्साइडे वातावरणात सोडली जातात. ही पावसाच्या पाण्यात मिसळतात व त्यापासून सल्फुरिक आम्ल, नायट्रस आम्ल व नायट्रीक आम्ल तयार होते.
👉 ही आम्ले, पावसाचे थेंब किंवा हिमकणांमध्येमिसळून
जो पाऊस किंवा बर्फ पडतो. त्यालाच आम्लवर्षा
म्हणतात.

Comments
Post a Comment