🎯🎯आझाद हिंद फौज 🎯🎯
💥 निशान- तिरंगी ध्वज
💥अभिवादनाचे शब्द- जय हिंद
💥घोषवाक्य- चलो दिल्ली ! !
💥 समर गीत- "कदम कदम बढाये जा ".
💥 भारतीयांना आव्हान - "तुम मुझे खून दो मैं तुम्हे आझादी दूंगा" .
,💥1943 च्या अखेरीस अंदमान व निकोबार बेटे जिंकून नेताजींनी त्यांचे अनुक्रमे "शहीद" व "स्वराज्य" असे नामकरण केले.

Comments
Post a Comment