🎯🎯 आम्लारीचे गुणधर्म 🎯🎯
१) आम्लारीची चव कडवट असते.
२) त्यांचा स्पर्श बुळबुळीत असतो.
३) आम्लारीमध्ये हायड्रॉक्साइड आयन (OH) हा मुख्य घटक असतो.
४) सामान्यतः धातूंची ऑक्साइड आम्लारीधर्मी असतात.
१) आम्लारीची चव कडवट असते.
२) त्यांचा स्पर्श बुळबुळीत असतो.
३) आम्लारीमध्ये हायड्रॉक्साइड आयन (OH) हा मुख्य घटक असतो.
४) सामान्यतः धातूंची ऑक्साइड आम्लारीधर्मी असतात.
Comments
Post a Comment