🎯🎯भिलार: - पुस्तकाचे गाव🎯🎯
👉भारतातील पहिले 'पुस्तकांचे गाव' अशी ओळख असलेल्या सातारा जिल्ह्यातील भिलार हे गाव आहे.
👉 या गावात वाचक पर्यटकांसाठी ३० हजारहून अधिक पुस्तकांचा खजिना उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
👉या पुस्तकांच्या गावाला लाखो वाचक पर्यटकांनी भेट दिली आहे.

Comments
Post a Comment