🎯🎯 भुवन (Bhuvan) 🎯🎯
👉 नकाशा व सुदूर संवेदन या तंत्राच्या आधारे भारत सरकारने निर्माण केलेली ही संगणकीय प्रणाली आहे.
👉 गुगल मॅपिया, विकीमॅपिया यांप्रमाणेच भुवन प्रणाली देखील काम करते.
👉ही प्रणाली पूर्णतः भारतीय आहे.
👉 नकाशे तयार करण्यासाठी, स्थान निश्चितीसाठी या प्रणालीचा वापर करता येतो.

Comments
Post a Comment