Skip to main content

जेनेरिक औषधे

 🎯🎯 जेनेरिक औषधे 🎯🎯
    💥 जेनेरिक औषधे यांना सामान्‍य औषधे असेही म्‍हणतात.
    💥 या औषधांची निर्मिती व वितरण कोणत्‍याही पेटेंट शिवाय केली जाते. ही औषधे ब्रॅन्‍डेड औषधांच्या समकक्ष व
त्‍याच दर्जाची असतात.
     💥  जेनेरिक औषध तयार करताना त्‍या औषधातील घटकांचे प्रमाण किंवा त्‍या औषधांचा फॉर्मुला तयार मिळत असल्‍यामुळे संशोधनावरील खर्च वाचतो त्‍यामुळे जेनेरिक औषधांची किंमत ब्रॅन्‍डेड औषधांच्या किमतीपेक्षा तुलनेने खूप कमी असते. 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्रातील महामंडळे व त्यांची स्थापना

 🎯 महाराष्ट्रातील महामंडळे व त्यांची स्थापना 🎯 💥 महामंडळ 👉 स्थापना वर्ष 👉 मुख्यालय  १) कृष्णा खोरे विकास महामंडळ 👉 १९९६ 👉 पुणे  २) विदर्भ सिंचन विकास महामंडळ 👉 १९९७ 👉 नागपूर  ३) कोकण सिंचन विकास महामंडळ 👉 १९९७ 👉 ठाणे   ४) तापी सिंचन विकास महामंडळ 👉 1997 👉 जळगाव  ५) गोदावरी - मराठवाडा सिंचन विकास महामंडळ 👉१९९८ 👉 औरंगाबाद

लॉर्ड डलहौसीने खालसा केलेली संस्थाने

🎯 लॉर्ड डलहौसीने खालसा केलेली संस्थाने   🎯       १) सातारा (१८४८)          २) जैतपूर (१८४९)       ३) संभलपुर (१८४९)        ४) भघाट (१८५०)       ५) उदयपूर (१८५२)          ६) झांशी (१८५३)       ७) नागपूर (१८५४)          ८) करौली (१८५५)       ९) अवध (१८५६)

प्रकाश परावर्तनाचे नियम

          🎯🎯  प्रकाश परावर्तनाचे नियम 🎯🎯  👉 प्रकाश परावर्तनाचे तीन नियम खालीलप्रमाणे आहेत.      १) आपतन कोन व परावर्तन कोन समान मापाचे असतात.      २) आपाती किरण, परावर्तित किरण व स्तंभिका एकाच प्रतलात असतात.      ३) आपाती किरण व परावर्तित किरण स्तंभिकेच्या विरूद्ध बाजूस असतात.