🎯 बोगीबिल ब्रिज 🎯
👉 देशातील सर्वांत लांब रेल-कम- रोड ब्रिज ब्रम्हपुत्रा नदीवर 4.94 किमी लांबीचा आहे.
👉 हा पाण्याच्या पृष्ठभागापासून 32 मीटर उंचीवर आहे.
👉 स्वीडन आणि डेन्मार्कला जोडणार्या ब्रिजच्या धर्तीवर आधारित आहे.
👉 सर्वांत वर तीन लेनचा रस्ता व त्याखाली रेल्वे मार्ग अाहे.
👉 ब्रम्हपुत्रा नदीवरील दूसरा सर्वांत मोठा पूल आहे.

Comments
Post a Comment