Skip to main content

आचारसंहिता (Code of Conduct)

   🎯 आचारसंहिता (Code of Conduct) 🎯
  👉 निवडणूक काळात राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी व सर्व उमेदवारांनी कसे आचरण ठेवावे याबद्दल निवडणूक आयोगाने घालून दिलेले निर्देशाला आचारसंहिता म्हणतो. 
👉 निवडणुकीची घोषणा झाल्यापासून निवडणुकीचे निकाल घोषित होईपर्यंतच्या काळात आचारसंहिता लागू राहते.

Comments

Popular posts from this blog

लॉर्ड डलहौसीने खालसा केलेली संस्थाने

🎯 लॉर्ड डलहौसीने खालसा केलेली संस्थाने   🎯       १) सातारा (१८४८)          २) जैतपूर (१८४९)       ३) संभलपुर (१८४९)        ४) भघाट (१८५०)       ५) उदयपूर (१८५२)          ६) झांशी (१८५३)       ७) नागपूर (१८५४)          ८) करौली (१८५५)       ९) अवध (१८५६)

प्रकाश परावर्तनाचे नियम

          🎯🎯  प्रकाश परावर्तनाचे नियम 🎯🎯  👉 प्रकाश परावर्तनाचे तीन नियम खालीलप्रमाणे आहेत.      १) आपतन कोन व परावर्तन कोन समान मापाचे असतात.      २) आपाती किरण, परावर्तित किरण व स्तंभिका एकाच प्रतलात असतात.      ३) आपाती किरण व परावर्तित किरण स्तंभिकेच्या विरूद्ध बाजूस असतात.

महाराष्ट्रातील महामंडळे व त्यांची स्थापना

 🎯 महाराष्ट्रातील महामंडळे व त्यांची स्थापना 🎯 💥 महामंडळ 👉 स्थापना वर्ष 👉 मुख्यालय  १) कृष्णा खोरे विकास महामंडळ 👉 १९९६ 👉 पुणे  २) विदर्भ सिंचन विकास महामंडळ 👉 १९९७ 👉 नागपूर  ३) कोकण सिंचन विकास महामंडळ 👉 १९९७ 👉 ठाणे   ४) तापी सिंचन विकास महामंडळ 👉 1997 👉 जळगाव  ५) गोदावरी - मराठवाडा सिंचन विकास महामंडळ 👉१९९८ 👉 औरंगाबाद