🎯 वाहक आणि विसंवाहक (Conductors and Insulators) 🎯
वाहक : ज्या पदार्थांची रोधकता खूप कमी असते त्यांना वाहक असे म्हणतात. यांच्यातून सहजतेने विद्युतधारा वाहू
शकते.
उदाहरण :- तांबे, ॲल्युमिनिअमची तार.
विसंवाहक : ज्या पदार्थांची रोधकता खूप जास्त असते, म्हणजेच ज्याच्यातून विद्युतधारा वाहूच शकत नाही अशा
पदार्थांना विसंवाहक म्हणतात.
उदाहरण :- काचकांडी व रबर .

Comments
Post a Comment