🎯 भारतातील पहिला बेट जिल्हा : माजुली बेट 🎯
👉 माजुली बेट असलेल्या जिल्ह्याचा क्षेत्रफळ ४०० किमी वर्ग आहे.
👉 यापूर्वी माजुली बेट हे आसाम मधील जोरहाट जिल्ह्याचा उपविभाग होता.
👉 एखाद्या बेटाला जिल्ह्याचा दर्जा देण्याची हि भारताच्या इतिहासातील पहिलीच वेळ आहे.
👉 हे बेट ब्रम्हपुत्रा नदीच्या मध्यात तयार झालेले डेल्टा क्षेत्र आहे.
👉 हे नदीच्या मध्यात तयार झालेले जगातील सर्वात मोठे डेल्टा क्षेत्र आहे.
👉 माजुली बेट जैवविविधतेने संपन्न आहे.

Comments
Post a Comment