💥💥 राष्ट्रीय पक्ष आणि त्यांची स्थापना वर्ष 💥💥
१) काँग्रेस
स्थापना :- २८ डिसेंबर १९८५
२) भारतीय कम्युनिस्ट पक्ष
स्थापना:- २६ डिसेंबर १९२५
३) मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष
स्थापना:-७ नोव्हेंबर १९६४
४) भारतीय जनता पार्टी (भाजपा)
स्थापना :-६ एप्रिल १९८०
स्थापना :- १४ एप्रिल १९८४
६) तृणमूल काँग्रेस
स्थापना:- १ जानेवारी १९९८
७) राष्ट्रवादी काँग्रेस,
स्थापना:- १० जून १९९९
स्थापना:- ६ जानेवारी २०१३
Comments
Post a Comment