🎯🎯 जडत्व (Inertia) 🎯🎯
👉 एखादी वस्तू आहे त्या गतीच्या स्थितीत राहण्याच्या
प्रवृत्तीला त्याचे जडत्व असे म्हणतात.
👉 म्हणून एखादी बाहेरून बल प्रयुक्त न केल्यास स्थिर स्थितीतील वस्तू स्थिर राहते व गतिमान स्थितीतील वस्तू गतिमान स्थितीत राहते.
👉 उदाहरणार्थ :- बस अचानक सुरू झाल्यास प्रवासी मागच्या दिशेने फेकले जातात.

Comments
Post a Comment