🚀🚀 ISRO ची ‘आदित्य L-1’ ही सूर्य मोहीम २०२० साली प्रक्षेपित करणार🚀🚀
👉 या मोहीमेची संकल्पना दृष्य उत्सर्जन रेखा कोरोनाग्राफ (Visible Emission Line Coronagraph -VLEC) नावाचे मुख्य भार वाहून नेण्याकरिता ४०० किलोग्रॅम वर्गातल्या उपग्रहाच्या रूपात केली गेली आहे.
👉 ही मोहिम L1 (लॅगरेंज बिंदू-1) याच्या आस-पास कोरोना (सुर्याचे प्रभामंडळ) कक्षेत पाठवले जाणार आहे, जे की सूर्याचा अभ्यास करणार आहे.

Comments
Post a Comment