🎯 महाराष्ट्रातील खनिज संपत्ती 🎯
👉 दगडी कोळसा - सावनेर, कामठी, उमरेड (नागपूर), वणी(यवतमाळ), गुग्गुस, बल्लारपूर (चंद्रपूर)
👉 बॉक्साईट - कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.
👉 मॅगनिज - सावनेर (नागपूर), तुमसर (भंडारा),
सावंतवाडी (सिंधुदुर्ग)
👉 तांबे - चंद्रपूर, नागपूर
👉 शिसे व जस्त - नागपूर
👉 कायनाईट - देहुगाव (भंडारा)
👉 क्रोमाईट - भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग
👉 डोलोमाईट - रत्नागिरी, यवतमाळ
👉 चुनखडी - यवतमाळ

Comments
Post a Comment