Skip to main content

महाराष्ट्रला असलेल्या नैसर्गिक सीमा (Border)

        🎯महाराष्ट्रला असलेल्या नैसर्गिक सीमा 🎯

       💥 पूर्वेस : चिरोळी टेकड्या व भामरागड डोंगर.
       💥 पश्चिमेस : अरबी समुद्र.
       💥 दक्षिणेस : हिरण्यकेशी नदी व कोकणातील तेरेखोल नदी.
       💥 उत्तरेस : सातपुडा पर्वतरांगा व त्याचा पूर्वेस गाविलगड टेकड्या.
        💥वायव्येस : सातमाळा डोंगररांगा, गाळणा टेकड्या व सातपुडा पर्वतातील अक्राणी टेकड्या.
        💥 ईशान्येस : दरेकासा टेकड्या.






Comments