🎯🎯महाराष्ट्रातील देवीची शक्तपीठे 🎯🎯
👉भारतात देवीची 51 शक्तपीठे आहेत, त्यात महाराष्ट्रातील साडेतीन शक्तपीठांचा समावेश होतो. ते पुढील प्रमाणे-
🌎 कोल्हापूर - महालक्ष्मी
🌎 माहूर ( नांदेंड) - रेणूकामाता
🌎 तुळजापुर ( उस्मानाबाद) - तुळजाभवानी
🌎 वणी ( नाशिक) - सप्तश्रृंगी ( अर्धपीट)

Comments
Post a Comment