🎯 महाराष्ट्रातील प्रमुख लघुउद्योग 🎯
लघुउद्योग 👉 ठिकाण
💥 हिमरुशाली - औरंगाबाद
💥 पितांबरी व पैठण्या - येवले (नाशिक)
💥 चादरी - सोलापूर
💥 हातमाग साडय़ा व लुगडी- उचलकरंजी
💥 सुती व रेशमी कापड - नागपूर, अहमदनगर
💥 लाकडाची खेळणी - सावंतवाडी
mpscfirst Smart Knowledge for All Competitive Exams Current Affair,Polity,Economy,History,Science,Geography,Environment, Technology
Comments
Post a Comment