🏛🏛मानवी वसाहतीच्या विकासाचे टप्पे🏛🏛
मानव हा प्रगतशील आहे. मानव काळानुसार आपल्यात बदल घडवून आणला आहे. त्याचप्रमाणे वसाहतीसुद्धा क्रमाक्रमाने विकसित होत जातात. त्याचे टप्पे पुढीलप्रमाणे: -
१) वाडी
२) गाव
३) शहर
४) नगर
५) महानगर
६) सन्नगर
७) महाकाय नगर
मानव हा प्रगतशील आहे. मानव काळानुसार आपल्यात बदल घडवून आणला आहे. त्याचप्रमाणे वसाहतीसुद्धा क्रमाक्रमाने विकसित होत जातात. त्याचे टप्पे पुढीलप्रमाणे: -
२) गाव
३) शहर
४) नगर
५) महानगर
६) सन्नगर
७) महाकाय नगर
- यामध्ये पहिल्या दोन टप्पे ग्रामीण घटकात मोडतात.
- नंतरचे 5 टप्पे नागरी घटकात मोडतात.
Comments
Post a Comment