🎯 अणूचे वस्तुमान (Mass of Atom) 🎯
👉 अणूचे वस्तूमानत्याच्या केंद्रकात एकवटलेले असून ते त्यातील प्रोटॉन(p) व न्यूट्रॉन(n) मुळे असते.
👉 अणूकेंद्रकामध्ये असणाऱ्या (p+n) च्या संख्येला अणुवस्तुमानांक (Atomic Mass Number) म्हणतात.
👉 प्रोटान व न्यूट्रॉन यांना एकत्रितपणे अणुकेंद्रातील मूलकण (Nucleons) असे संबोधतात.

Comments
Post a Comment