🏵 मिताली राजने टी - २0 मधून निवृत्ती घेतली.🏵
👉 भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजने टी - २0 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
👉 मितालीने ३२ टी - २0 सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले. यात तीन टी - २0 वर्ल्डकपचा समावेश आहे. मितालीने टी - २0 मध्ये २३६४ धावा केल्या.
👉 तसेच टी - २0 मध्ये २000 धावा करणारी ती पहिली महिला भारतीय क्रिकेटपटू ठरली होती.

Comments
Post a Comment