🎯🎯 सप्टेंबर महिना: -" राष्ट्रीय पोषण महिना"🎯🎯
🍏सप्टेंबर महिना हा देशात ‘राष्ट्रीय पोषण माह’ म्हणून साजरा केला जात आहे. कॉम्प्लिमेंटरी फीडिंग’हा यावर्षीचा विषय आहे. हा पोषण अभियानाचा एक भाग आहे.
🍏POSHAN (प्रधान मंत्री ओव्हररीचिंग स्कीम फॉर होलीस्टिक नरीश्मेंट) पोषण अभियान हा एक बहु-मंत्रालयीन सांघिक कार्यक्रम आहे, ज्याचा उद्देश्य सन 2020 पर्यंत कुपोषणाचे निर्मूलन करणे आहे.
🍏हा कार्यक्रम महिला व बालविकास मंत्रालयाच्या पुढाकाराने चालवला जात आहे.

Comments
Post a Comment