📕📕निष्ठा योजना📕📕
🎯 मानव संसाधन विकास मंत्रालयाकडून जगभरातील सर्वात मोठी ऐतिहासिक योजना सुरु करण्यात आले आहे.
🎯 निष्ठा म्हणजेच National Initiative on School Teachers Head Holistic Advancement (NISHTHA).
🎯 या योजने अंतर्गत ४२ लाख शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
🎯 यात सर्व राज्यातील शिक्षकांचा समावेश करण्यात येणार आहे.

Comments
Post a Comment