🎯🎯 राजधातू (Nobel Metal) 🎯🎯
👉 सोने, चांदी, प्लॅटिनम, पॅलेडिअम व ऱ्होडिअम यांसारखे काही धातू राजधातू आहेत.
👉 ते निसर्गात मूलद्रव्यांच्या स्वरूपात आढळतात.
त्यांच्यावर हवा, पाणी, उष्णता यांचा सहजपणे परिणाम
होत नाही.
👉 त्यांची क्षरण व ऑक्सिडीकरण अभिक्रिया ही
कक्ष तापमानाला होत नाही.

Comments
Post a Comment