🎯🎯 सुदूरसंवेदन (Remote Sensing) 🎯🎯
👉 एखाद्या घटकाशी प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित न करता दूर अंतरावरून त्या गोष्टीबद्दल माहिती मिळवणे, म्हणजे सुदूरसंवेदन होय.
👉 या तंत्राद्वारे हवाई छायाचित्रण करून किंवा उपग्रहातील
संवेदकाद्वारे पृथ्वीच्या पृष्ठभागाची माहिती घेतली जाते.
👉अशा माहितीचा उपयोग नैसर्गिक साधनसंपत्तीच्या
अभ्यासासाठी केला जातो.

Comments
Post a Comment