🎯🎯सुरक्षित शहर निर्देशांक 2019🎯🎯
👉 हे निर्देशांक The Economist Intelligence Unit ही संस्था जारी करते.
👉 5 खंडातील एकूण 60 देशांच्या शहरांचा अभ्यास करून हे निर्देशांक तयार करण्यात आला आहे.
💥 जगातील सर्वात सुरक्षित शहर - टोकियो (निर्देशांकात प्रथम स्थानी)
💥द्वितीय स्थान - सिंगापूर
💥तृतीय स्थान - ओसाका
👉यामध्ये भारतातील दोन शहराचा समावेश करण्यात आले आहे
💥मुंबई 45 व्या स्थानी
💥दिल्ली - 53 व्या स्थानी

Comments
Post a Comment