🎯🎯 संविधान दुरुस्ती 🎯🎯
संविधानात बदल करायचे झाल्यास संसद त्यासंदर्भात निर्णय घेते. संविधानात दुरुस्ती करायचा प्रस्ताव महत्त्वाचा असतो. त्याच्या आवश्यकतेवर संसद चर्चा करून तो प्रस्ताव स्वीकारायचा की नाही हे ठरवते.
भारताच्या संविधानात दुरुस्तीच्या पुढील पद्धती आहेत.
(१) भारताच्या संविधानातील काही तरतुदी संसदेच्या साध्या बहुमताने बदलल्या जातात.
(२) काही तरतुदींना मात्र संसदेच्या विशेष बहुमताची (२/३) गरज असते.
(३) तर काही तरतुदी संसदेचे विशेष बहुमत अधिक, निम्म्यापेक्षा अधिक घटकराज्यांच्या मान्यतेने बदलल्या जातात.

Comments
Post a Comment