🎯 शिवाजी विद्यापीठाला शैक्षणिक गुणवत्तेसाठी आयएसओ मानांकन 🎯
👉 जागतिक स्तरावर उत्कृष्टतेचा मापदंड निश्चित करणाऱ्या ‘आयएसओ’ या संस्थेकडून कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाला सर्वंकष शैक्षणिक गुणवत्तेसाठी ‘आयएसओ- ९००१-२०१५’ मानांकनाचं प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं आहे.
👉 हे प्रमाणपत्र प्राप्त करणारं शिवाजी विद्यापीठ हे राज्यातलं पहिलं विद्यापीठ ठरलं आहे.
👉 तसेच हे देशातील चौथे विद्यापीठ ठरलं आहे .
👉 शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू देवानंद शिंदे आहे.

Comments
Post a Comment