संघ आणि राज्य लोकसेवा आयोगासंबंधातील घटनात्मक तरतुदी
👉 कलम 315- संघ आणि राज्यांसाठी लोकसेवा आयोग.
👉 कलम 316- सदस्यांची नियुक्ती आणि कार्यकाळ.
👉 कलम- 317 लोकसेवा आयोगाच्या सदस्याची बडतर्फी आणि निलंबन.
👉 कलम-318 आयोगाचे सदस्य आणि कर्मचारी यांच्या सेवाशर्तीबाबत नियम करण्याचा अधिकार.
👉 कलम- 319 आयोगाच्या सदस्यांनी, असे सदस्यत्व समाप्त झाल्यावर पदे धारण करण्याबाबत मनाई.
👉 कलम 320 लोकसेवा आयोगाचे कार्याधिकार.
👉 कलम 321 लोकसेवा आयोगांचे कार्याधिकारामध्ये विस्तार करण्याचा अधिकार.
👉 कलम - 322 लोकसेवा आयोगांचा खर्च.
👉 कलम- 323 लोकसेवा आयोगांचे अहवाल.

Comments
Post a Comment