Skip to main content

जागतिक पर्यटन दिन

           💥 “जागतिक पर्यटन दिन” 💥

   👉 संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संस्थे (UNWTO)ची स्थापना १९७० मध्ये  २७ सप्टेंबर दिवशी झाली . म्हणून १९८० पासून जागतिक पर्यटन दिन (World Tourism Day) याच दिवशी साजरा करण्यास सुरवात झाली आहे.
  👉 विषय:-पर्यटन आणि नोकऱ्या: सर्वांसाठी चांगले भविष्य

   👉 ही संस्था वर्षभर जगभरातील सर्व देशांनी त्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम, योजना, सुविधा यांचे नियोजन केले.


Comments

Popular posts from this blog

लॉर्ड डलहौसीने खालसा केलेली संस्थाने

🎯 लॉर्ड डलहौसीने खालसा केलेली संस्थाने   🎯       १) सातारा (१८४८)          २) जैतपूर (१८४९)       ३) संभलपुर (१८४९)        ४) भघाट (१८५०)       ५) उदयपूर (१८५२)          ६) झांशी (१८५३)       ७) नागपूर (१८५४)          ८) करौली (१८५५)       ९) अवध (१८५६)

प्रकाश परावर्तनाचे नियम

          🎯🎯  प्रकाश परावर्तनाचे नियम 🎯🎯  👉 प्रकाश परावर्तनाचे तीन नियम खालीलप्रमाणे आहेत.      १) आपतन कोन व परावर्तन कोन समान मापाचे असतात.      २) आपाती किरण, परावर्तित किरण व स्तंभिका एकाच प्रतलात असतात.      ३) आपाती किरण व परावर्तित किरण स्तंभिकेच्या विरूद्ध बाजूस असतात.

महाराष्ट्रातील महामंडळे व त्यांची स्थापना

 🎯 महाराष्ट्रातील महामंडळे व त्यांची स्थापना 🎯 💥 महामंडळ 👉 स्थापना वर्ष 👉 मुख्यालय  १) कृष्णा खोरे विकास महामंडळ 👉 १९९६ 👉 पुणे  २) विदर्भ सिंचन विकास महामंडळ 👉 १९९७ 👉 नागपूर  ३) कोकण सिंचन विकास महामंडळ 👉 १९९७ 👉 ठाणे   ४) तापी सिंचन विकास महामंडळ 👉 1997 👉 जळगाव  ५) गोदावरी - मराठवाडा सिंचन विकास महामंडळ 👉१९९८ 👉 औरंगाबाद