🎖वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर🎖
👉 फिजिओलॉजी शाखेतील शोधासाठी
१) विल्यम जी केलिन ज्युनियर,
२) सर पीटर जे रॅटक्लिफ आणि
३) ग्रेग एल सेमेन्जा
यांना संयुक्तपणे वैद्यकशास्त्रातील नोबेल जाहीर झाले आहे.
👉 पुरस्कार - पेशींच्या ऑक्सिजन ग्रहणावर करण्यात आलेल्या संशोधनासाठी देण्यात आले आहे.
👉 या तिघांनाही कोशिकाएंच्या ऑक्सिजन ग्रहणावर करण्यात आलेल्या शोधासाठी हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

Comments
Post a Comment