🎯 जगातील काही महत्वाचे वाळवंट 🎯
🎯वाळवंट 🎯 ठिकाण
१) सहारा उत्तर आफ्रिका
२) लिबिया उत्तर आफ्रिका
३) ग्रेट व्हिक्टोरिया ऑस्ट्रेलिया
४) ग्रेट सँडी ऑस्ट्रेलिया
५) अरेबियन इजिप्त
६) गोबी चीन व मंगोलिया
७) कलहारी मध्य आफ्रिका
८) ताकलमकन चीन
९) काराकुम तुर्कमेनिस्तान
१०) थर भारत व पाकिस्तान
११) आटाकामा चिली (द. अमे)
१२) नामिब नामिबिया (आफ्रिका)
१२) कोलोरॅडो मेक्सिको
Comments
Post a Comment