Skip to main content

फोर्ब्सच्या यादीतील भारतातील 'टॉप १०' श्रीमंत व्यक्ती

 🎯 फोर्ब्सच्या यादीतील भारतातील  'टॉप १०' श्रीमंत व्यक्ती 🎯
भारतातील श्रीमंत व्यक्तीचे एकूण संपत्ती  खालील प्रमाणे :-

१) मुकेश अंबानी -३.५ लाख कोटी
२) गौतम अदानी - १.१० लाख कोटी
३) हिंदुजा ब्रदर्स - १.०९ लाख कोटी
४) पालोनजी मिस्त्री - १.०५ लाख कोटी
५) उदय कोटक - १.०२ लाख कोटी
६) शिव नादर - १.००८ लाख कोटी
७) राधाकृष्ण दमानी - १.००१ लाख कोटी
८) गोदरेज फॅमिली - ८४००० कोटी
९) लक्ष्मी मित्तल - ७३५०० कोटी
१०) कुमारमंगलम बिरला - ६७२०० कोटी. 

Comments

Popular posts from this blog

लॉर्ड डलहौसीने खालसा केलेली संस्थाने

🎯 लॉर्ड डलहौसीने खालसा केलेली संस्थाने   🎯       १) सातारा (१८४८)          २) जैतपूर (१८४९)       ३) संभलपुर (१८४९)        ४) भघाट (१८५०)       ५) उदयपूर (१८५२)          ६) झांशी (१८५३)       ७) नागपूर (१८५४)          ८) करौली (१८५५)       ९) अवध (१८५६)

प्रकाश परावर्तनाचे नियम

          🎯🎯  प्रकाश परावर्तनाचे नियम 🎯🎯  👉 प्रकाश परावर्तनाचे तीन नियम खालीलप्रमाणे आहेत.      १) आपतन कोन व परावर्तन कोन समान मापाचे असतात.      २) आपाती किरण, परावर्तित किरण व स्तंभिका एकाच प्रतलात असतात.      ३) आपाती किरण व परावर्तित किरण स्तंभिकेच्या विरूद्ध बाजूस असतात.

महाराष्ट्रातील महामंडळे व त्यांची स्थापना

 🎯 महाराष्ट्रातील महामंडळे व त्यांची स्थापना 🎯 💥 महामंडळ 👉 स्थापना वर्ष 👉 मुख्यालय  १) कृष्णा खोरे विकास महामंडळ 👉 १९९६ 👉 पुणे  २) विदर्भ सिंचन विकास महामंडळ 👉 १९९७ 👉 नागपूर  ३) कोकण सिंचन विकास महामंडळ 👉 १९९७ 👉 ठाणे   ४) तापी सिंचन विकास महामंडळ 👉 1997 👉 जळगाव  ५) गोदावरी - मराठवाडा सिंचन विकास महामंडळ 👉१९९८ 👉 औरंगाबाद