🎯 युनायटेड किंग्डम आणि ग्रेट ब्रिटन यामधे फरक काय आहे?? 🎯
👉 युनायटेड किंग्डम हे चार भौगोलिक प्रांत
मिळून बनले आहे .
👉 यामध्ये इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स
आणि उत्तर आयर्लंड याचा समावेश होतो.
👉 भौगोलिकदृष्ट्या इंग्लंड, स्कॉटलंड आणि वेल्स हे ग्रेट ब्रिटन या बेटाचे भाग आहेत.
👉 उत्तर आयर्लंड आणि आयर्लंडचे प्रजासत्ताक हे एका वेगळ्या बेटावर आहेत.
👉 यांतील उत्तर आयर्लंड हा युनायटेड किंग्डमचा भाग आहे, तर आयर्लंडचे प्रजासत्ताक हा एक वेगळा देश आहे.
👉 युनायटेड किंग्डम या नावाऐवजी ब्रिटन किंवा
इंग्लंड हेही शब्द वापरले जातात.

Comments
Post a Comment