🎯 महाराष्ट्रातील पाटबंधारे विकास महामंडळ 🎯
👉 महाराष्ट्रात पाटबंधारे विकास महामंडळाची
संख्या ५ आहेत. ते पुढील प्रमाणे :-
१. कृष्णा खोरे विकास महामंडळ
२. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ
३. तापी पाटबंधारे विकास महामंडळ
४. मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ
५. कोकण पाटबंधारे विकास महामंडळ
Comments
Post a Comment