Skip to main content

भारतीय संविधानातील रिट्स ( Writs)

 🎯 भारतीय संविधानातील रिट्स ( Writs) (कलम 32(2)) 🎯

(१) देहोपस्थिती (Habeas Corpus)  :
     यान्वये एखाद्या व्यक्तीची अटक ही कायदेशीर आहे की नाही ते तपासण्यासाठी न्यायालय शासकीय अधिकाऱ्यांना अथवा इतर व्यक्तींना अटक केलेल्या व्यक्तीस, न्यायालयात हजर करण्याचा आदेश देतात.
(२) परमादेश (Mandamus) :
    यानुसार न्यायालय शासकीय अधिकाऱ्यास अथवा
शासकीय विभागास त्यांचे काम करण्याचा आदेश देतात.
(३) प्रतिषेध (Prohibition) : 
    कनिष्ठ न्यायालयाकडून त्याच्या अधिकारक्षेत्राचे उल्लंघन
झाल्यास वरिष्ठ न्यायालय त्यांना तो खटला चालवण्यास मज्जाव करण्याचा आदेश देतात.
(४) अधिकारपृच्छा (Quo-warranto) :
      या आदेशाद्वारे सदर अधिकारपदावर राहण्याचा आपणांस अधिकार आहे का हा प्रश्न न्यायालय विचारते.
(५) प्राकर्षण (Certiorari) : 
      या आदेशान्वये वरिष्ठ न्यायालय एखाद्या खटल्यासंबंधीची कागदपत्रे कनिष्ठ न्यायालकडून स्वतःकडे मागवू शकतात.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

लॉर्ड डलहौसीने खालसा केलेली संस्थाने

🎯 लॉर्ड डलहौसीने खालसा केलेली संस्थाने   🎯       १) सातारा (१८४८)          २) जैतपूर (१८४९)       ३) संभलपुर (१८४९)        ४) भघाट (१८५०)       ५) उदयपूर (१८५२)          ६) झांशी (१८५३)       ७) नागपूर (१८५४)          ८) करौली (१८५५)       ९) अवध (१८५६)

प्रकाश परावर्तनाचे नियम

          🎯🎯  प्रकाश परावर्तनाचे नियम 🎯🎯  👉 प्रकाश परावर्तनाचे तीन नियम खालीलप्रमाणे आहेत.      १) आपतन कोन व परावर्तन कोन समान मापाचे असतात.      २) आपाती किरण, परावर्तित किरण व स्तंभिका एकाच प्रतलात असतात.      ३) आपाती किरण व परावर्तित किरण स्तंभिकेच्या विरूद्ध बाजूस असतात.

महाराष्ट्रातील महामंडळे व त्यांची स्थापना

 🎯 महाराष्ट्रातील महामंडळे व त्यांची स्थापना 🎯 💥 महामंडळ 👉 स्थापना वर्ष 👉 मुख्यालय  १) कृष्णा खोरे विकास महामंडळ 👉 १९९६ 👉 पुणे  २) विदर्भ सिंचन विकास महामंडळ 👉 १९९७ 👉 नागपूर  ३) कोकण सिंचन विकास महामंडळ 👉 १९९७ 👉 ठाणे   ४) तापी सिंचन विकास महामंडळ 👉 1997 👉 जळगाव  ५) गोदावरी - मराठवाडा सिंचन विकास महामंडळ 👉१९९८ 👉 औरंगाबाद