🌎 सिंधू पाणी वाटप करार 🌎 👉 सिंधू पाणी वाटप करार १९ सप्टेंबर १९६० रोजी भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तान अध्यक्ष अय्युब खान यांच्यात झाले. 👉 या करारामध्ये जागतिक बँक मध्यस्थी केली आहे. 👉या करारात बियास , रावी , सतलज , सिंधू , चिनाब , झेलम नद्या समाविष्ट आहेत. 👉 बियास , रावी , सतलज या ३ नद्यांचे पाणी या ८०% पाणी भारताला आणि २० % पाणी पाकिस्तानला अशी तरतूद केलेली आहे. 👉तसेच सिंधू , झेलम , चिनाब या ३ नद्यांचे ८०% पाणी पाकिस्तानला आणि २० % पाणी भारताला अशी तरतूद केलेली आहे.
mpscfirst Smart Knowledge for All Competitive Exams Current Affair,Polity,Economy,History,Science,Geography,Environment, Technology